Mumbai Crime : आर्थिक गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक घटना मुंबईत, राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर
abp majha web team
Updated at:
05 Dec 2023 09:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Crime : आर्थिक गुन्ह्यांमध्ये आर्थिक राजधानी पुढे, सर्वाधिक घटना मुंबईत .. राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर
आर्थिक गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक घटना मुंबईत, राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर. ५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर. सर्वाधिक आर्थिक गुन्ह्यांची नोंद मुंबईत.