Opposition Party On Lalit Patil Case : ललित पाटीलच्या नार्कोटेस्टची विरोधकांची विधानपरिषदेत मागणी
Continues below advertisement
ललित पाटील प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नागपूर अधिवेशनात पाचारण, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे नागपुरात दाखल.
Continues below advertisement