Mumbai : अभिनेता Armaan Kohli याच्या घरी एनसीबीचा छापा,ड्रग पेडलरच्या चौकशीनंतर कारवाई ABP Majha

Continues below advertisement

अभिनेता अरमान कोहलीला एनसीबीने ताब्यात घेतले आहे आणि आज अरमान कोहलीच्या घरी नारकोटीक्स कंट्रोल ब्यूरोने छापा टाकला आहे. शुक्रवारी रात्री एनसीबीने एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतलं होतं. ड्रगच्या चौकशीनंतर मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अरमान कोहलीच्या घरी रेड टाकण्यात आली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram