Mumbai Kidnapping CCTV Footge Viral : मुंबईतील मुलीच्या अपहरण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
abp majha web team
Updated at:
06 Oct 2022 02:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत वांद्रे इथे 19 सप्टेंबरला झालेल्या दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा व्हीडीओ समोर आलाय. दोन वर्षांच्या मुलीचं अपहरण आशिक नावाच्या आरोपीनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसतोय.