Mukesh Ambani आणि पत्नी Nita Ambani यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक

मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक करण्यात आलीय... बिहारमधील दरबंगा शहरातून आरोपी राकेश कुमार मिश्राला अटक करण्यात आली असून  रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून धमकी दिली होती... आरोपी बेरोजगार असून त्याने धमकी का  दिली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुंबई पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणले आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola