Mumbai Cruise Drugs Case : Aryan Khanसह अरबाज खान आणि मुनमुन धेमेचा यांचा जामीन फेटाळला

Aryan Khan Bail Hearing: क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबईतील फोर्ट कोर्टात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. आर्यनसोबत अरबाज खान आणि मुनमुन धेमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola