Ulhasnagar Robbery CCTV : उल्हासनगरामध्ये दुकानात मोबाईल चोराची हात सफाई, चोरटा CCTV मध्ये कैद

उल्हासनगरामध्ये कपड्यांच्या दुकानात मोबाईल चोरताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  उल्हासनगरच्या कॅम्प 4 बाजारपेठेतली घटना असून चोरट्यानंं भर दिवसात ही चोरी केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola