Ahemadnagar : अल्पवयीन मुलीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू, पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात

Continues below advertisement

अल्पवयीन मुलीचा तिच्या राहत्या घरी संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. पारनेर तालुक्यातील जवळा येथील बरशिले वस्तीत ही घटना घडली आहे. या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेची पारनेर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram