Mumbai Crime : सायन परिसरातून 21 कोटींचं हेरॉईन जप्त; ड्रग्ज पेडलर महिला गजाआड
Continues below advertisement
मुंबईच्या सायन परिसरातून जवळपास 21 कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आलंय. यावेळी एका ड्रग्ज पेडलर महिलेला अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केलीय.
Continues below advertisement