Meghalaya: आत्मसमर्पण करणारा दहशतवादी पोलिस चकमकीत ठार, दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर मेघालयात हिंसाचार

Continues below advertisement

मेघालयात आत्मसमर्पण करणारा एक दहशतवादी पोलिसींच्या चकमकीत ठार झाल्याने मेघालयात जाळपोळ आणि तोडफोडीचे सत्र सुरू झाले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तणावाचे वातावरण असून शिलाॅंगमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर चार जिल्ह्यांतील मोबाईल नेटवर्क ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram