Mumbai Crime : शेअर बाजारातील नुकसानामुळे आत्या, भाच्यानं संपवलं जीवन
Continues below advertisement
Maharashtra Mumbai Crime News : रशिया (Russia) आणि युक्रेनमधल्या युद्धामुळं देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता दिसून येत आहे. शेअर बाजारात सातत्यानं चढ-उतार दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशातच बाजारात सातत्यानं होणाऱ्या चढ-उतारांमुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशातच शेअर बाजारात झालेल्या नुकसानामुळे दोघांनी गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.
Continues below advertisement