Dr. Sarita Subramaniam Attack : अवनी वाघिणीसाठी लढणाऱ्या डॉ. सरिता सुब्रमण्यम यांच्या घरात घुसखोरी
abp majha web team
Updated at:
16 Dec 2022 08:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDr. Sarita Subramaniam Attack : मुंबईजवळच्या कर्जत येथील डॉ. सरिता सुब्रमण्यम यांच्या घरात आठ अज्ञात घुसल्याची घटना घडलीय. पहाटे तीनच्या सुमारास हातात बंदूक, तलवार, हातोडा तसेच लोखंडी रॉड घेऊन हे अज्ञात डॉ. सरिता यांच्या घरात घुसल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय. १३ लोकांचा बळी घेणाऱ्या अवनी वाघिणीसाठी लढणाऱ्या सरिता यांच्या घरात अज्ञात लोक घुसल्याने मोठी खळबळ माजलीय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही प्रकारची चोरी न करता किंवा कसलीही जीवितहानी न करता आठ अज्ञात इसम फक्त घराची फक्त पाहणी करून गेले आहेत.