Mumbai Crime : कांदिवलीत बिल्डरने भाडं थांबविल्याने स्थानिकांकडून दगडफेक
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 09:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Crime : कांदिवलीत बिल्डरने भाडं थांबविल्याने स्थानिकांकडून दगडफेक केल्याची घटना घडलीय यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.