मुंबई, पुणे, बारामतीसह 70 ठिकाणी केलेल्या आयकर छापेमारीत तब्बल 184 कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड
Continues below advertisement
आयकर विभागाने राज्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये 184 कोटी रुपयांचे बिहिशेबी उत्पन्न उघडीस आलं आहे. 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील प्रभावीशाली कुटुंबाच्या निधीचा ओघ आल्याचेही उल्लेख आहे. 7 ऑक्टोबरपासून पुणे, बारामती, मुंबई, गोवा, जयपूरमध्ये आयकर विभागाची शोध मोहिम सुरु हाती. एकूण 70 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होत.
Continues below advertisement