Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला बेदम मारहाण
Continues below advertisement
Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये नातवाने मुलगी पळवली म्हणून मुलीच्या नातेवाईकांची वृद्धेला नग्न करून मारहाण करण्यात आलं. ओझर गावातील प्रकार आहे . गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement