Mumbai Crime : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडीच कोटींचं सोनं कस्टम अधिकाऱ्यांनी केलं जप्त
Continues below advertisement
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडीच कोटींचं सोनं कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केलंय. या कारवाईत एकूण 4 किलो 712 ग्रॅम सोने जप्त केलंय. तर 1 किलो 872 ग्रॅम सोनं हे विमानाच्या शौचालयातून जप्त करण्यात आलंय. कस्टम विभागाने 2 आणि 3 डिसेंबर रोजी ही कारवाई केलीय. या प्रकरणात एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आलीये.
Continues below advertisement