पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणाची गळा चिरून, दगडाने ठेचून हत्या, मृतदेह सुस खिंडीत फेकल्याचं उघड
Continues below advertisement
चतुःश्रुंगी परिसरातील NCL राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पीएचडी करणाऱ्या एका 30 वर्षी तरुणाचा गळा चिरून आणि चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह सुस खिंडीत टाकण्यात आला आहे.
Continues below advertisement