Manmad येथील बालसुधारगृहातून चार अल्पवयीन मुलं फरार, जेवण देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण
मनमाडमधील बालसुधारगृहात जेवण देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण करत चार गंभीर आरोप असलेल्या अल्पवयीन मुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात ते चौघेही फरार झाले आहेत.