NCB Drug Arrest :1 कोटींचे ड्रग्ज जप्त, 5 पेडलर्सना बेड्या, भायखळा, रे रोड, बलार्ड पिअर भागात कारवाई
दीपेश त्रिपाठी
Updated at:
07 Sep 2021 05:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Drugs Seized : NCB ब्युरोची 3 मोठी कारवाई, मुंबई आणि गोव्यात ही कारवाई झाली आहे. NCB ने मुंबईच्या भायखळा आणि रे रोड भागातून 34 लाख कोडिन सिरप आणि 60 लाख किमतीचे हेरॉईन जप्त केले. एनसीबीने 3 पेडलर्सना अटकही केली असून एनसीबी त्यांची चौकशी करत आहे. तर दुसरीकडे एनसीबीने बॅलार्ड पियर येथील फॉरेन पोस्ट ऑफिसमधून 6 लाख रुपयांचं हायड्रोफोनिक विड (गांजा) जप्त केलं.