Virar Murder : बांधकाम व्यावसायिकाची हत्या,पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु : ABP Majha

Virar मध्ये बांधकाम व्यावसायिक निशांत कदमची हत्या करण्यात आली.  पहाटे 3 ते 3.30 च्या दरम्यान हि हत्या करण्यात आली आहे, पोलिसांकडून हत्या करणाऱ्याची ओळख पटली असुन सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे : ABP Majha

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola