Drugs : मुंबईत मालाड परिसरात केक, पेस्ट्रीमधून ड्रग्सची विक्री, एनसीबीच्या कारवाईत दोघांना अटक
Continues below advertisement
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईतील मालाड येथील बेकरीवर छापेमारी केली आहे. या छाप्यादरम्यान चकीत करणारे खुलासा समोर आले आहे. या बेकरीत केक आणि पेस्ट्रीमध्ये ड्र्ग्स विकले जात होते. बेकरीच्या माध्यमातून असे ड्रग रॅकेट उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement