Dombivli Crime :तरुणाचं एकतर्फी प्रेम,तरुणीचा नकार, तरुणाचा स्वत:च्या अपहरणाचा बनाव

Continues below advertisement

जिच्यावर प्रेम करतो ती लग्न करण्यास तयार नाही, तिचे कुटुंबीय देखील दम देतात, त्यामुळे अखेर तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी तरुणाने या सर्वांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची घटना उघडकीस आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram