सचिन वाझेप्रकरणी सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांची चौकशी होणार-सूत्र
Continues below advertisement
Hemant Nagrale on Sachin Vaze Case सचिन वाझे प्रकरणाला गंभीर वळण मिळत असतानाच ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. ज्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्त झाले. आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक परिषद घेतली.
Continues below advertisement