Sonali Phogat : सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी  आवश्यकता असल्यास सीबीआय चौकशी होणार : प्रमोद सावंत

Sonali Phogat : सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी  पीए सांगवानने कबुली दिली आहे. सोनाली यांना दोनदा ड्रग्ज दिल्याचं कबुल केलंय.. आवश्यकता असल्यास सीबीआय चौकशी होणार-प्रमोद सावंत   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola