Sonali Phogat : पाच तासात सोनालीला ड्रग्सचे दोन डोस? सोनाली फोगाटची सुपारी कुणी दिली? Special Report
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटिकटॉकस्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं गोव्यात निधन झाल्याची बातमी आली आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले. सुरुवातीला ह्रुदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं गेलं पण त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या आरोपांमुळे त्यांच्या मृत्यूभोवती संशयाचं धुकं तयार झालं. आणि तपासानंतर समोर आलं ते सगळच धक्कादायक होतं. त्यामुळे फोगाट यांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे आणि मृत्युच्या दाढेपर्यंत त्यांना नेणारे नेमके आहेत तरी कोण पाहुयात या रिपोर्टमधून.