Bhandara Gondiya Crime : आईला शिवीगाळ केली म्हणून 21 वर्षीय मुलाकडून शेजाऱ्याची हत्या : ABP Majha
हरीश मोटघरे, एबीपी माझा
Updated at:
29 Oct 2021 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआईला शिवीगाळ केल्याच्या रागातून मुलाने शेजाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारामध्ये घडली आहे. 49 वर्षीय गंगाधर निमजे यांनी दारूच्या नशेमध्ये गाडीची तोडफोड करून आकाश यांच्या आईला शिवीगाळ केली त्या वादामधून आकाशनं गंगाधर यांची गळा चिरून हत्या केली.