Mumbai Crime : मुंबईत दहशत निर्माण करणाऱ्या सायको किलरच्या मुसक्या आवळल्या, CCTV द्वारे अटक

मुंबईतल्या रस्त्यांवरती फिरून दोघांची हत्या करणाऱ्या सायको किलरला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी अवघ्या 15 मिनिटात मुंबईच्या भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात फुटपाथवरती झोपलेल्या दोघांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या झाली होती. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola