
Beed : पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलीची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या : परळी शिरसाळा ABP Majha
Continues below advertisement
परळीतल्या शिरसाळा मध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे शिरसाळा मधील मोहा रोड परिसरात एकाच कुटुंबातील दोन जणांची हत्या करून कुटुंब प्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Continues below advertisement