Aurangabad Doctor Suspended | शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप असलेल्या डॉक्टरची हकालपट्टी

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात डॉक्टरनं कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण केली. महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगरापालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola