छत्तीसगडमधील बड्या अधिकाऱ्याची नागपूरमध्ये आत्महत्या,राजेश श्रीवास्तव बदलीनंतर तणावात असल्याची चर्चा
Continues below advertisement
छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपूरच्या पूजा लॉजमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. राजेश श्रीवास्तव असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे, तर बदलीनंतर राजेश हे तणावात असल्याचं सांगितलं जात आहे.
Continues below advertisement