बॉलिवूड करचोरीप्रकरणात तापसी, अनुराग कश्यप यांची चौकशी, दोघांचे मोबाईल लॅपटॉप आयकर पथकाच्या ताब्यात

मुंबईत दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना यांच्यावर आयकर विभागाने काल छापेमारी केली.  रात्रभर ही छापेमारी सुरु होती. यादरम्यान तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची पुण्यात चौकशीही झाली. आयकरची छापेमारी कायदेशीररित्या झाली आहे असं केंद्र सरकारने सांगितलं तर सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीने केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola