Anil Deshmukh: CBI विरूद्ध राज्य सरकार संघर्षाला नवं वळण, देशमुखांसंबंधित कागदपत्रं सरकार सादर करणार

सीबीआय विरूद्ध राज्यसरकार या संघर्षाला आता नवं वळण लागलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारने सर्व कागदपत्र सीबीआयकडे सोपवण्याची तयारी दाखवली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola