Ahmednagar Love Jihad Case : मुस्लीम तरुणीशी विवाहानंतर तरुणाचं अपहरण करुन हत्या, अहमदनगर हादरलं
abp majha web team
Updated at:
13 Sep 2022 09:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील भोकर इथून अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाल्याचं समोर आलंय. अटकेत असलेल्या आरोपींनीच खून केल्याची कबुली दिलीय. नेमकं काय झालं आणि कशामुळे झालंय पाहुयात.