Salman Khan Recce Special Report : Moosewala हत्या प्रकरणातील आरोपींकडून सलमानची रेकी केल्याची कबूली

Continues below advertisement

राजस्थान, दिल्लीतला कुख्यात गँगस्टर लॉरेन्सच्या निशाण्यावर असलेल्या सलमानची आरोपींनी मुंबईत अनेक दिवस थांबून रेकी केली होती. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येतला आरोपी कपिल पंडित यानं चौकशीत ही माहिती दिलीय. आणखी कोणकोणते खुलासे या आरोपीनं केलेत. आणि त्यामुळे सलमान खानच्या चिंतेत का वाढ झालीय पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram