Vasai : Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडनंतर वसईत एका आंतरजातीय विवाहाचे रिसेप्शन रद्द
abp majha web team
Updated at:
20 Nov 2022 01:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रद्धा हत्याकांडनंतर वसईत एका आंतरजातीय विवाहाचे रिसेप्शन रद्द करण्यात आले वसई पश्चिम आनंद नगर परिसरातील विश्वकर्मा हॉलमध्ये 20 नोव्हेंबरमध्ये लग्नानंतरचे रिशेपशन होणार होते. याबाबत च्या सर्व पत्रिकाही छापून सर्वाना निमंत्रण दिले होते. मात्र श्रद्धा हत्याकांडसमोर येताच परिसरात तणाव वाढू नये म्हणून हे रिसेप्शन रद्द करण्यात आलं. विश्वकर्मा हॉलचे मालकांनी ही माहिती दिली आहे.