Shradha Murder Case : श्रद्धाच्या हत्येवेळी गांजाच्या नशेत असल्याची आफताबची कबुली
Continues below advertisement
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आलाय....आरोपी आफताबच्या चौकशीदरम्यान त्यांनं स्वतःच्य़ा अंमली पदार्थाच्या व्यसनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलेय.. या व्यसनावरून आफताब आणि श्रद्धामध्ये कायम वाद होत होते अशी कबुली आफताबनं दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय.तसंच श्रद्धाच्या हत्येवेळी गांजाच्या नशेत असल्याची कबुलीही आफताबनं दिल्याची माहिती आहे.
Continues below advertisement