Sharlin Chopra Sexual Harassment | अभिनेत्री शर्लिन चोपडाचे साजिद खानवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

दोन वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये आलेली लाट भारतातही आली आणि त्यावेळी मनोरंजनसृष्टीतही लैंगिक शोषणाचे आरोप झाले. यालाच #MeToo चळवळ संबोधली गेली. सोशल मीडियावर अनेक स्त्रियांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. त्यावेळी मी टू हॅशटॅग ट्रेंड झाला होता. त्यावेळी अनेक कलाकारांची नावं वादात आली. यावेळी साजिद खानवरही आरोप झाले. त्याच्यावर झालेले आरोप पाहता त्याला हाऊसफुल 4 हा सिनेमा सोडावा लागला होता पण तोच साजिद पुन्हा एकदा वादात अडकला आहे, कारण त्याच्यावर अभिनेत्री शर्लिन चोपडाने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola