टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या पत्नीने शस्त्रास्त्र बाळगण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. रांची जिल्हा प्रशासनाकडे साक्षी धोनीने ही मागणी केली आहे.