अहमदनगर : मोटरमनचं प्रसंगावधान, गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचा अपघात टळला
Continues below advertisement
गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे अहमदनगरमध्ये मोठा अनर्थ टळला आहे. श्रीगोंद्यात रेल्वेमार्ग खचल्यानंतर मोटरमनने वेळीच ट्रेनवर नियंत्रण मिळवल्यामुळे संभाव्य अपघात टळला. त्यानंतर या मार्गावर रेल्वेचा खोळंबा झाला आहे.
Continues below advertisement