मुंबई : ट्विटरचे फेक अकाऊंट बंद, भारतातील सेलिब्रिटींना फटका
Continues below advertisement
मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने बनावट अकांऊटवर सुरु केलेल्या कारवाईनं भारतातील अनेक नेत्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झालीय. ट्विटरच्या या मोहिमेचा सर्वाधिक फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना बसलाय.
Continues below advertisement