Cotton Issue | यंदा कापूस बीटी की नो बीटी? एचटी बीटी कापूस लागवडीचा मुद्दा तापला | नागपूर | ABP Majha
जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जुनकीय बदल केलेल्या बियाणांचा वाद पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. बुलढाण्यातील काही शेतकऱ्यांनी देशात परवानगी नसलेल्या एचटी बीटी कापसाची लागवड केली, त्यारुन वादंग सुरु आहे. या शेतकऱ्यांविरोधात पोलिसात तक्रारही केली आहे.