Congress on Chidambaram arrest | पी. चिदंबरम यांची अटक म्हणजे लोकशाहीची हत्या : काँग्रेस | ABP Majha
Continues below advertisement
सत्ताधारी वैयक्तिक कारणांसाठी ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहे. शिवाय, पी. चिदंबरम यांना केलेली अटक म्हणजे लोकशाहीची हत्या झाल्याची कठोर टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही कालच्या कोर्टाच्या कामकाजावर आणि घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केलीए.
Continues below advertisement