Congress Rebel | कर्नाटक सरकार आम्हाला हॉटेलमधून पळवण्याच्या प्रयत्नात- कॉंग्रेस बंडखोर आमदार | ABP Majha

Continues below advertisement

एक दिवस गायब झाल्यानंतर मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या कर्नाटकच्या 10 आमदारांनी आपला पत्ता बदलला आहे. आधी ते बीकेसीतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. आता त्यांनी आपलं बस्तान रेनेसन्स हॉटेलमध्ये हलवलं आहे. आमदारांनी मुंबई पोलिसांना पत्रही लिहिलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि डी शिवकुमार आम्हाला पून्हा कर्नाटकला नेण्याच्या प्रयत्नात आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram