VIDEO | कॉंग्रेसने हिंदुंना बदनाम करण्याचं काम केलं, अमित शाहांचा कॉंग्रेसवर घणाघात | उत्तरप्रदेश | एबीपी माझा

Continues below advertisement

समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस पक्षाने फक्त हिंदूंना बदनाम करण्याचं काम केल्याचा घणाघात भाजपअध्यक्ष अमित शहा यांनी केला. शाह यांनी उत्तर प्रदेशमधल्या धामपूरमध्ये सभेला संबोधीत केलं त्यावेळी हा घणाघात केला. तर याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणीही अमित शाह यांनी केली. तर राहुल गांधी अमेठी सोडून केरळला पळाल्याचा टोलाही शाह यांनी यावेळी लगावला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola