पटना : बिहारच्या राज्यपालांकडे राजदचा सत्ता स्थापनेचा दावा

Continues below advertisement
बिहारच्या राज्यपालांची माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही भेट घेतली आणि बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. तसं पत्रही तेजस्वी यादव यांनी राज्यपालांना दिलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram