2008 ते 2014 दरम्यान यूपीएकडून सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक? | नवी दिल्ली | एबीपी माझा
Continues below advertisement
उरी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यानंतर वायूसेनेनं केलेलं एअर स्ट्राईकवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर आता यूपीए सरकारच्या काळातही सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 2008 ते 2014 दरम्यान पुंछ भागात, सावन पात्रा चेकपोस्ट, नझापीर सेक्टर, नीलम व्हॅली परिसरात एकूण सहावेळा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला.
Continues below advertisement