मध्य प्रदेश : भय्यू महाराजांसह पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपशासित राज्य सरकारने पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. या पाच जणांमध्ये भय्यू महाराज यांचा समावेश आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त सचिव के के काटिया यांच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. यामध्ये भय्यू महाराजांसोबत नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे.