'संजू'तील टॉयलेट लीकेज दृष्याविरोधात सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार

Continues below advertisement
अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित 'संजू' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत. 'संजू'चा ट्रेलर पाहून तुरुंगातील एका दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram