मुंबई : लंकेश, पानसरे, कलबुर्गींच्या हत्येत एकाच शस्त्राचा वापर
Continues below advertisement
पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारे यानेच केली असल्याची माहिती विशेष तपास पथकाने पीटीआयला दिली. तसेच, गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आल्याचंही एसआयटीने म्हटलं आहे.
गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी या तिघांच्याही हत्येत एकाच शस्त्राचं वापर करण्यात आलं आहे, अशी माहिती एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.
गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी या तिघांच्याही हत्येत एकाच शस्त्राचं वापर करण्यात आलं आहे, अशी माहिती एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.
Continues below advertisement