Commonwealth Games 2018 : 50 मीटर थ्री पोजिशन प्रकारात संजीव राजपूत यांना सुवर्णपदक
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरुच आहे. पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये नेमबाज संजीव राजपूतला सुवर्णपदक मिळालं. संजीव राजपूतनं अंतिम सामन्यात 454.5 अंक मिळवून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.